शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

गुंड बंटी जाधवच्या साथीदारांकडून कारागृहात राडा, पिस्तूल पुरविणाऱ्यावर केला हल्ला

By दीपक शिंदे | Updated: August 14, 2023 13:52 IST

हा प्रकार कारागृहातील पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मध्यस्थी करून वाद मिटविला

सातारा : भुईंज (ता. वाई) येथील गुंड बंटी जाधव याच्या सहकाऱ्यांनी पिस्तूल पुरवणाऱ्यांवर हल्ला केला. या घटनेने कारागृहात खळबळ उडाली. ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, गुंड बंटी जाधव याच्यावर काही दिवसांपूर्वी वाई न्यायालयात गोळीबार झाला होता. हा गोळीबार राजेश नवघणे याने केला होता. यानंतर पोलिसांनी नवघणेसह त्याला पिस्तूल पुरवणाऱ्या दोघांना वाई पोलिसांनी अटक केली होती. त्या दोघांनाही जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, बंटी जाधवचे दोन साथीदारही कारागृहात आहेत. यातील एका साथीदाराने रविवारी दुपारी पिस्तूल पुरविणाऱ्या दोघांवर हल्ला केला. हा प्रकार कारागृहातील पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मध्यस्थी करून वाद मिटविला. सातारा शहर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरjailतुरुंगPoliceपोलिस