शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: पोलिसांना खोटी माहिती देणे भोवलं; एकावर गुन्हा

By दत्ता यादव | Updated: October 19, 2022 15:36 IST

नियंत्रण कक्षातील पोलीस मदत क्रमांक डायल ११२ या नंबरवर फोन करुन गांजा विक्री सुरू असल्याची माहिती दिली. घटनास्थळी पोलीस चौकशीसाठी पोहोचल्यानंतर तेथे अशाप्रकारे कोणतेही कृत्य होत नसल्याचे समोर आले.

सातारा : पोलिसांना खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करणे एकाला चांगलंच भोवलं आहे. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संबंधिताने दारूच्या नशेत हा प्रकार केला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.किरण रामसमर्थ शेडगे (वय ४०, रा. शेंद्रे, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नियंत्रण कक्षातील पोलीस मदत क्रमांक डायल ११२ या नंबरवर अनोळखीने तीन वेळा फोन केला. शेंद्रे चौक बसस्टॉप येथे गांजा विक्री सुरू आहे अशी माहिती पोलिसांना देण्यात आली. तिन्हीही वेळा पोलीस तेथे चौकशीसाठी पोहोचल्यानंतर तेथे अशाप्रकारे कोणतेही कृत्य होत नसल्याचे समोर आले.यानंतर पोलिसांनी डायल ११२ वर आलेल्या फोन नंबरद्वारे संबंधिताचा शोध घेतला असता हा नंबर किरण शेडगे याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने किरण शेडगेवर पोलिसांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस नाईक हिमाकांत शिंदे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून हवालदार विक्रम हसबे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस