शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासाठी मोबाइल नसल्याने मुलीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 06:41 IST

साक्षीने मोबाइलचा हट्ट केल्यानंतर आईला तिच्या शिक्षणाची गरज लक्षातयेत होती. मात्र, पैसे आणि काम नसल्याने त्याही हतबल होत्या. दिवाळीपर्यंत पैसे साठवून मोबाईल घेऊ, असे त्यांनी सांगितले होते.

कºहाड (जि.सातारा) : गरिबीमुळे आॅनलाइन शिक्षणासाठी मोबाइल मिळाला नसल्याने नैराश्यातून दहावीतील मुलीने आत्महत्या केली. ही घटना कºहाड तालुक्यातील ओंडमध्ये घडली. साक्षी आबासाहेब पोळ (१५) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. साक्षी ही दहावीत शिक्षण घेत होती. कोरोनामुळे आॅनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. मात्र, हालाखीच्या परिस्थितीमुळे साक्षीच्या आईला मोबाइल घेता आला नाही. त्यामुळे आॅनलाइन शिक्षणासाठी साक्षी मैत्रीणींच्या अथवा शेजाऱ्यांच्या घरी जात होती. याला ती वैतागली होती.दिवाळीत मोबाइल घेण्यासाठी धडपडसाक्षीने मोबाइलचा हट्ट केल्यानंतर आईला तिच्या शिक्षणाची गरज लक्षातयेत होती. मात्र, पैसे आणि काम नसल्याने त्याही हतबल होत्या. दिवाळीपर्यंत पैसे साठवून मोबाईल घेऊ, असे त्यांनी सांगितले होते.ती लहान असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. घरात आई, लहान भाऊ आणि साक्षी असे तिघेच वास्तव्यास असतात. आई मोलमजुरी करते. कोरोनामुळे आॅनलाइन वर्ग सुरू असल्याने काही दिवसांपासून तिने आईकडे स्मार्ट मोबाईलसाठी हट्ट धरला होता. मात्र, सध्या रोजगारही नसल्याने मोबाइल घेणे शक्य नसल्याचे आईने सांगितले. त्यामुळे ती हताश झाली होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSangliसांगलीEducation Sectorशिक्षण क्षेत्र