गांधी ज्वेलर्समध्ये रत्न महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:40 IST2021-02-11T04:40:08+5:302021-02-11T04:40:08+5:30

कराड : येथील गांधी ज्वेलर्समध्ये ग्राहकांसाठी रत्न महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक खरेदीवर पाच टक्के डिस्काऊंट देण्यात येत ...

Gem Festival at Gandhi Jewelers | गांधी ज्वेलर्समध्ये रत्न महोत्सव

गांधी ज्वेलर्समध्ये रत्न महोत्सव

कराड : येथील गांधी ज्वेलर्समध्ये ग्राहकांसाठी रत्न महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक खरेदीवर पाच टक्के डिस्काऊंट देण्यात येत आहे. तसेच शंभर टक्के सर्टिफाइड खडे, रत्नपारखी व ज्योतिष तज्ज्ञ यांचा मोफत सल्ला येथे दिला जात आहे.

या महोत्सवामध्ये पुष्कराज, पाचू, नीलम, पन्ना, मोती, हिरा, लसण्या, पवळा, माणिक, रुद्राक्ष, गोमेद, नवरत्न मळा, उपरत्न ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. याचा लाभ ग्राहकांनी घ्यावाए असे आव्हान धीरज गांधी यांनी केले आहे.

गांधी ज्वेलर्समध्ये यापूर्वी आयोजित केलेल्या महोत्सवाला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यांच्या मागणीवरूनच पुन्हा एकदा हा महोत्सव आयोजित केला आहे. नावीन्यपूर्ण असंख्य व्हरायटी या महोत्सवामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे गांधी ज्वेलर्स ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहे. (वा प्र )

फोटो - 10pramod 01

फोटो ओळ - कराड येथील गांधी ज्वेलर्समध्ये रत्न महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Gem Festival at Gandhi Jewelers