शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कचरा गोळा करणारी घंटागाडी, चालकाला पेटवून मारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 19:16 IST

उंडाळे : उंडाळे येथील ग्रामपंचायतची कचरा गोळा करणारी घंटागाडी व चालकाला पेटवून मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. या ...

उंडाळे : उंडाळे येथील ग्रामपंचायतची कचरा गोळा करणारी घंटागाडी व चालकाला पेटवून मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर संशयित फरार झाला. सुदैवाने चालक बाळासाहेब कुंभार थोडक्यात बचावले. पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत. घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार, उंडाळे ग्रामपंचायतची घंटागाडी कचरा गोळा करून कचरा डेपोत डंपींग  करण्यासाठी गेली होती. कचरा डंपींग करुन परताना अंकुश रामचंद्र मुळीक याने घंटागाडी अडवून आमच्या शेताजवळील गटर्स का साफ करत नाही, गटर्स साफ केल्याशिवाय कचरा येथे टाकायचा नाही म्हणून सांगितले आहे ना असे म्हणत घंटागाडीवर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने चालक बाळासाहेब कुंभार थोडक्यात बचावले. कुंभार यांनी आग विझवली. घंटागाडी पेटवून अंकुश मुळीक हा फरार झाला आहे. कराड पोलिस त्याचा शोध घेत आहेत. याघटनेची फिर्याद ग्रामविकास अधिकारी शरद चव्हाण, सरपंच संगीता माळी, उपसरपंच अजित कदम, ग्रामपंचायत सदस्य बापूराव पाटील व दादा पाटील यांनी दिली आहे.  सदर ईसमावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पुढील तपास कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार सुनील माने करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग