शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवर सामूहिक अत्याचार, सहा जणांविरोधात गुन्हा; सातारा जिल्ह्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 19:27 IST

फलटण (जि.सातारा) : फलटण तालुक्यात एका महिलेवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली आहे. हा प्रकार तीन आठवड्यांपूर्वी झाला असून, या ...

फलटण (जि.सातारा) : फलटण तालुक्यात एका महिलेवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली आहे. हा प्रकार तीन आठवड्यांपूर्वी झाला असून, या प्रकरणी आता फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात अत्याचारासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, या प्रकरणात पीडितेशी संबंधित दोन मजूर व तिचे नातेवाईक अशा सहा जणांची सुटका पोलिसांनी केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रायगड जिल्ह्यातील एक कुटुंब फलटण तालुक्यात मजुरीसाठी आले होते. चार दिवस काम केल्यानंतर, पीडित महिलेवर १९ जूनला रात्री सहा जणांनी सामूहिक अत्याचार केला.अत्याचारानंतर हे कुटुंब पंढरपूर व त्यानंतर आपल्या रायगड जिल्ह्यातील मूळ गावी गेले. त्यानंतर, पीडित महिलेला मीरा-भाईंदर पोलिस स्टेशन व सामाजिक काम करणाऱ्या संस्थेच्या मदतीने फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात आणले. या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर संशयित सहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.फलटण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अन्य दोन मजुरांची, त्याचप्रमाणे पीडित महिलेची दोन लहान मुले व सासू, सासरा अशा चौघांची सुटका करून, त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. फलटण ग्रामीण पोलिसांनी हे प्रकरण अतिसंवेदनशील असल्याचे सांगत, संशयितांची नावे उघड केलेली नाहीत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस