शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात वादावादीतून चार वाहनांची दगडाने तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 18:44 IST

Crimenews, sataranews, police गाडी देण्या-घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका युवकाने रस्त्यावर उभ्या असलेल्या चार चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी मध्यरात्री साताऱ्यात घडली.

ठळक मुद्देसाताऱ्यात वादावादीतून चार वाहनांची दगडाने तोडफोड मध्यरात्रीची घटना; परस्परविरोधी तक्रारी

सातारा : गाडी देण्या-घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका युवकाने रस्त्यावर उभ्या असलेल्या चार चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी मध्यरात्री साताऱ्यात घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रोहित बाळकृष्ण झोरे (वय २३, रा. बोगदा परिसर सातारा) याची गाडी देणे-घेणेवरून एका युवकाशी वाद झाला होता. या वादातूनच गुरुवारी मध्यरात्री रोहितने रस्त्यावर उभ्या असलेल्या चार वाहनांची दगडाने तोडफोड केली. हा प्रकार सकाळी फिरण्यासाठी निघालेल्या काही नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी वाहन मालकांना याची माहिती दिली.

शाहूपुरी पोलिसांनी याची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन गाड्यांचा पंचनामा केला. नुकसान झालेले गाडीमालक अकबर कंकणइसे, इक्बाल शेख, शशिकांत बडेकर, आणि मोहिते असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांचे सुमारे २० ते २५ हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.या गाड्या फोडल्याचा आरोप असलेला रोहित झोरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, रोहित झोरे याच्या तक्रारीवरून अन्य एका युवकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शाहूपुरी पोलीस ठाण्यात सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस