शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Satara: भरधाव पोलीस जीपने चौघांना उडवले; युवक ठार

By संजय पाटील | Updated: October 23, 2023 11:43 IST

जीपचालक पोलिसांवर गुन्हा दाखल

कऱ्हाड : कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर भरधाव पोलीस जीपने चौघांना उडवले. त्यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले. कुसुर, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी ढेबेवाडी मार्गावर गर्दी केली होती. पोलिसांनीही तात्काळ त्याठिकाणी धाव घेत चालक पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले.सुजल उत्तम कांबळे (वय १७, रा. कोळेवाडी, ता. कऱ्हाड) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ढेबेवाडी पोलीस ठाण्याची जीप रविवारी रात्री उशिरा कऱ्हाडहुन ढेबेवाडीच्या दिशेने निघाली होती. पोलीस कर्मचारी शंकर खेतमर हा जीप चालवीत होता. कुसर गावच्या हद्दीत आल्यानंतर अचानक चालकाचा जीपवरील ताबा सुटला. त्यामुळे जीपने चौघांना उडवले. त्यामध्ये सुजल कांबळे या युवकाचा मृत्यू झाला. तर इतर तिघांना परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी ढेबेवाडी मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तसेच कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. या अपघात प्रकरणी पोलीस जीपचालक शंकर खेतमर याच्यावर कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू