शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

समाजकल्याणसाठी मिळाले प्रथमच १७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 23:05 IST

सातारा : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला विविध कामांसाठी प्रथमच २०१९-२० या वर्षासाठी १७ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. तसेच ...

ठळक मुद्दे वर्षासाठी तरतूद : चार वर्षांचा बृहत आराखडा तयार; २३८ प्रस्तावांना मान्यतासर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाकडून निधी मिळत असतो.

सातारा : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला विविध कामांसाठी प्रथमच २०१९-२० या वर्षासाठी १७ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. तसेच या विभागाने चार वर्षांचा बृहत आराखडा तयार केला असून, २०१९-२० मधील ३५८ पैकी २३८ प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. दरम्यान, वाढीव निधीमुळे अनेक गावांत विकासकामे होणार आहेत.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी व संबंधित वस्तींचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाकडून निधी मिळत असतो. संबंधित गावांतील मागासवर्गीय समाजाच्या वस्त्यांमध्ये स्वच्छता, नळ पाणीपुरवठा योजना, अंतर्गत रस्ते, मलनि:सारण, पोहोच रस्ते, वीजपुरठा आदींसाठी निधी दिला जातो. या लाभाचे स्वरूप हे लोकसंख्येवर अवलंबून असते.

१० ते २५ लोकसंख्या असणाऱ्या वस्तीसाठी दोन लाख रुपये मिळतात. २६ ते ५० लोकसंख्येसाठी ५ लाख, ५१ ते १०० लोकसंख्येच्या वस्तीसाठी ८ लाख, १०१ ते १५० साठी १२ लाख, १५१ ते ३०० लोकसंख्येला १५ लाख आणि ३०१ लोकसंख्येच्या पुढे असणाºया वस्तीला २० लाखांचा निधी मिळतो.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने आता २०१९ ते २०२३ या चार वर्षांचा बृहत आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये कोणकोणती कामे करण्यात यावीत, याबाबत विचार करण्यात आलाय. त्यानुसार २०१९-२० साठी १२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या नवीन आराखड्यानुसार २०२९-२० मध्ये प्राप्त झालेल्या ३५८ प्रस्तावांपैकी २३८ ला मान्यता दिली आहे. तसेच १० कोटी ३५ लाख ६२ हजार रुपयांच्या रकमेस प्रशासकीय मान्यताही मिळालीय. याबाबतचा आदेश पंचायत समितींकडेही पाठवण्यात आले आहेत. तर उर्वरित १२० प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे असून, त्यासाठी ५ कोटींची वाढीव तरतूद केली. यामुळे अधिकाधिक मागासवर्गीय वस्तींना लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कामांच्या निवडीचा अधिकार जिल्हा समितीलामागासवर्गीय वस्तीतील विकासकामे करण्यासाठीचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने तयार करावा लागतो. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे पाठविण्यात येतो. त्यानंतर संबंधित कामांची निवड करण्याचा अधिकार हा सर्वस्वी जिल्हास्तरीय समाजकल्याण समितीलाच राहतो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषदfundsनिधी