शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संस्थांची निर्मिती करावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:36 IST

सैदापूर, ता. कऱ्हाड येथे विदर्भ अ‍ॅग्रो संस्थेने आयोजित केलेल्या हळद, आले, लसूण आदी पिकांच्या मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. ...

सैदापूर, ता. कऱ्हाड येथे विदर्भ अ‍ॅग्रो संस्थेने आयोजित केलेल्या हळद, आले, लसूण आदी पिकांच्या मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अर्थ कृषी सभापती मानसिंगराव जगदाळे, कऱ्हाड तालुका कृषी अधिकारी आर. एम. मुल्ला, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक लालासाहेब पाटील, कृषितज्ज्ञ प्रकाश लोखंडे, प्रवीण पवार, कृषिभूषण मनोहर साळुंखे, कृषितज्ज्ञ डॉ. बी. एस. खांडेकर, शशिकांत कलगी, जगन्नाथ भगत, अविनाश पवार, लक्ष्मण घोलप, पांडुरंग पाटील, हणमंत घोलप, शिवाजी साळुंखे, सचिन पाटील आदीं उपस्थित होते.

दौलतराव चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांनी आता व्यापारी बनले पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेतकरी संस्था स्थापन करून मॉल, कॉपशॉप या ठिकाणी शेतमाल पोहोचवला पाहिजे त्याची सुरुवात झाली झाली आहे. हळद, आले, लसूण ही पिके कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारी आहेत.

यावेळी तज्ज्ञांनी हळद, आले, लसूण या पिकांविषयी माहिती दिली. कमी अवधीत जास्त नफा देणारी ही पिके असून, यासंदर्भात मार्गदर्शन केले. प्रकाश लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण पवार यांनी आभार मानले.

फोटो : ०७केआरडी०५

कॅप्शन : सैदापूर येथील शेतकरी मेळाव्यात उपविभागीय अधिकारी दौलतराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.