शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उन्हातच थंडीचा कडाका, मिनी काश्मीर महाबळेश्वरमध्ये हिमकण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 11:23 IST

पर्यटकांनी उन्हाळ्यात ''काश्मीर''चाच जणू अनुभव घेतला

अजित जाधवमहाबळेश्वर : उन्हाचा पारा वाढत असतानाच वातावरणात अचानक कमालीचा बदल झाला आहे. महाराष्ट्राचे मिनी काश्मीर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी एक आठवड्यापासून थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. स्थानिकांसह पर्यटकांना एन उन्हाळी हंगामात ''काश्मीर'' चाच जणू अनुभव आला. आज, सोमवारी पहाटे वेण्णालेकसह परिसरात दवबिंदू हिमकणात रूपांतरण झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.महाबळेश्वर शहरासह वेण्णालेक परिसर लिंगमळा व महाबळेश्वर तालुक्यात थंडी प्रमाण चांगले वाढले असून या सोबतच गार वारे वाहत आहेत. शालेय परीक्षा सुरू असल्यामुळे पर्यटकाची तुरळक गर्दी असते. परंतु शुक्रवार, शनिवार, रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत असतात. आज, सोमवारी पहाटे महाबळेश्वर बाजारपेठ परिसरांत १३.८ अंश तापमान  होते. तर वेण्णालेक व लिंगमळा परिसरांत ९.२ अंश तापमान होते. यामुळे स्थानिकांसह पर्यटकांनी एन उन्हाळ्यात ''काश्मीर'' चाच जणू अनुभव घेतला. बदललेल्या वातावरणाने पहाटे वेण्णालेकसह लगतच्या परिसरात दवबिंदू हिमकणात रूपांतरण झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. वेण्णालेक जेट्टीसह परिसरातील वाहनांच्या टपांवर मोठ्या प्रमाणावर हिमकण जमा झाले होते. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरweatherहवामानMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान