शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

कास पठारावर शुल्क वसुली बंद, फुलांचा हंगाम आता ओसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 11:18 AM

कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम आता ओसरला असून सोमवार, दि. १६ आॅक्टोबरपासून शुल्क वसूली बंद होणार आहे, अशी माहिती कास पठार कार्यकारणी समितीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आखाडे यांनी दिली.

ठळक मुद्देकास पठारावरील फुलांचा हंगाम आता ओसरला कार्यकारणी समितीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आखाडे यांची माहिती दीड महिन्यांपासून ८० हजार पर्यटकांनी दिली कास पठाराला भेट

सातारा , दि. १६ : कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम आता ओसरला असून सोमवार, दि. १६ आॅक्टोबरपासून शुल्क वसूली बंद होणार आहे, अशी माहिती कास पठार कार्यकारणी समितीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आखाडे यांनी दिली.

फुलांचा हंगाम सुरू होताच देश विदेशातील पर्यटकांची पावले आपसूकच कास पठाराकडे वळत होती. गेल्या दीड महिन्यांपासून सुमारे ८० हजार पर्यटकांनी कास पठाराला भेट देऊन येथील फूलोत्सव तसेच निसर्गसौंदयार्चा मनमुराद आनंद लुटला.

सध्या फूलांचा हंगाम ओसरल्यामुळे कास पठाराकडे जाणाऱ्या  पर्यटकांकडून आकारण्यात येणारे प्रवेश शुल्क सोमवार, दि. १६ पासून बंद करण्यात येत आहे.

दोन आॅक्टोबरला यवतेश्वर घाटातील रस्ता खचल्याने कास पठाराकडे जाणाऱ्या  पर्यटकांना प्रवेश मनाई करण्यात आली होती. त्यामुळे हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पर्यटकांना कास पठारावर जाता आले नाही.

टॅग्स :environmentवातावरणtourismपर्यटन