शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

यवतेश्वर घाटात ब्रेक फेल झाल्याने भरधाव डंपरला अपघात, चालकाचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 21:48 IST

शिवशंकर संभाजी भोसले (वय ३०, मूळ रा. ओस चालबुगी, जि. लातूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.

सातारा : सातारा-कास मार्गावर यवतेश्वर घाटाच्या उतारावर ब्रेक फेल झाल्याने भरधाव डंपर डोंगराला धडकला. या अपघातात डंपरचालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी दुपारी दोन वादताच्या सुमारास घडला. शिवशंकर संभाजी भोसले (वय ३०, मूळ रा. ओस चालबुगी, जि. लातूर) असे अपघातातमृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवशंकर भोसले हा डंपर (एमएच ११ बीएल २६८०) चालवत यवतेश्वर घाटातून साताऱ्यात येत होता. पावर हाऊसजवळ आल्यानंतर त्याच्या डंपरचा ब्रेक फेल झाला. डाव्या बाजूला दरी तसेच काही घरे असल्यामुळे शिवशंकर याने डंपर डोंगराला धडकविला. हा डंपर उतारावर असल्यामुळे डंपरचा वेग वाढला. त्यामुळे डोंगराला डंपर जोरदार धडकला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात झाला. त्यावेळी बामणोलीहून रुग्णवाहिका येत होती. त्या रुग्णवाहिकेतून शिवशंकर याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या अपघताची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती. 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसरDeathमृत्यू