शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पाच महामार्गांमुळे माण तालुक्यातील बाजारपेठांना येणार बहर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 16:13 IST

पिढ्यान्पिढ्या दुष्काळी तालुका म्हणून परिचित असणारा व विकासापासून आजवर दुर्लक्षित असलेल्या माण तालुक्यातून पाच महामार्गांची कामे सुरू झाल्याने दळणवळणाची मोठी सोय होणार आहे. अनेक मोठी शहरे दुष्काळी भागाशी जोडली जाणार असल्याने पुढील काळात या भागाच्या विकासाचा हे रस्ते महामार्ग ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देउद्योगधंद्यांना दळणवळणाची सोय होणारपर्यटकांनाही चालना मिळणारअनेक मोठी शहरे दुष्काळी भागाशी जोडली जाणार माण तालुक्यातील बाजारपेठांना आता बहर

म्हसवड : पिढ्यान्पिढ्या दुष्काळी तालुका म्हणून परिचित असणारा व विकासापासून आजवर दुर्लक्षित असलेल्या माण तालुक्यातून पाच महामार्गांची कामे सुरू झाल्याने दळणवळणाची मोठी सोय होणार आहे. अनेक मोठी शहरे दुष्काळी भागाशी जोडली जाणार असल्याने पुढील काळात या भागाच्या विकासाचा हे रस्ते महामार्ग ठरणार असल्याचे दिसून येत आहे. यामुळे या पाच महामार्गांमुळे माण तालुक्यातील बाजारपेठांना आता बहर येणार आहे.

भारतीय राजमार्ग प्राधिकरण मुख्य अभियंता व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अखत्यारित माण तालुक्यातून जाणाऱ्या अनेक महामार्गांची सध्या कामे सुरू झाले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-सी सातारा-म्हसवड-लातूर-टेंभुर्णीमार्गे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-ई म्हसवड-पिलीव-पंढरपूर, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ मनमाड-कोपरगाव व राज्य सेक्शन १ फलटण ते दहिवडी व सेक्शन २ दहिवडी-गोंदवले-मायणी-विटा या रस्त्यावरून हे महामार्ग जाणार आहे. या महामार्गांची कामे वेगाने सुरू झाली आहेत. त्यामुळे दळणवळणाची मोठी सोय व जलद प्रवास होणार आहे. म्हसवड शहर ऐतिहासिक असून, येथे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीचे हेमाडपंथी मंदिर असल्याने येथे वर्षभर भक्तांची वर्दळ असते तर आमावस्या, पोर्णिमेला व रविवारी विशेषत: श्रींच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत असतात. या महामार्गांमुळे भक्तांना श्रींचे दर्शनासाठी येण्या-जाण्यासाठी प्रशस्त रस्त्यावरून सुरक्षित व जलद प्रवास करता येणार आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गSatara areaसातारा परिसर