जाळीत अडकलेलं कबुतर वाचलं..
By Admin | Updated: January 19, 2015 22:56 IST2015-01-19T22:55:57+5:302015-01-19T22:56:49+5:30
युवकांनी कसरतीने वाचविले.

जाळीत अडकलेलं कबुतर वाचलं..
साताऱ्यातील मल्हार पेठेत घरातील खिडकीच्या सळ्यांमध्ये जीवाच्या आकांताने तडफडणाऱ्या कबुतराला युवकांनी कसरतीने वाचविले.