शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आंबेनळी घाटातील अपघातात चालक, क्लिनर गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 16:16 IST

महाबळेश्वर राज्य मार्गावरील आंबेनळी घाटात ६० फूट खोल दरीत ट्रक कोसळल्याची दुर्देवी घटना बुधवारी पहाटे घडली. यामध्ये चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर पोलादपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देआंबेनळी घाटातील अपघातात चालक, क्लिनर गंभीर जखमी६० फूट खोल दरीत ट्रक कोसळला; ट्रकचा चक्काचूर

सातारा: महाबळेश्वर राज्य मार्गावरील आंबेनळी घाटात ६० फूट खोल दरीत ट्रक कोसळल्याची दुर्देवी घटना बुधवारी पहाटे घडली. यामध्ये चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर पोलादपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलादपूरहून ट्रक महाबळेश्वरकडे येत होता. बावळी गावच्या हद्दीत चालकाचा ताबा अचानक सुटल्याने हा ट्रक सुमारे ६० फूट दरीत कोसळला. दाट झाडीमध्ये ट्रक अडकला गेला. ट्रकचा अक्षरश: चक्काचूर झाला. हा अपघात झाल्यानंतर इतर वाहन चालकांनी याची माहिती महाबळेश्वर आणि पोलादपूर पोलिसांना दिली.

घाटातून ये-जा करणाऱ्या वाहन चालक तसेच नागरिकांनी दरीत उतरून जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रकच्या केबीनमध्ये दोघेही अडकल्याने त्यांना बाहेर काढणे अवघड झाले होते.

महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना अखेर या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरीत उतरून दोघांनाही बाहेर काढले. त्यानंतर रुग्णालयात हलविले. चालक आणि क्लिनरची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान