शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

कोयनेचे दरवाजे चार फुटांनी उघडले, विसर्ग वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 20:03 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत असून, कोयना धरण परिसरात गुरुवारी सकाळपर्यंत १०९ मिलीमीटर पाऊस झाला तर धरणात १०२ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी दुपारी बाराच्या सुमारास धरणाचे दरवाजे चार फुटांपर्यंत उचलून विसर्ग वाढविण्यात आला आहे.

ठळक मुद्दे कोयनेचे दरवाजे चार फुटांनी उघडले, विसर्ग वाढला धरणक्षेत्रात पावसाचा जोर; १०२ टीएमसी पाणीसाठा

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत असून, कोयना धरण परिसरात गुरुवारी सकाळपर्यंत १०९ मिलीमीटर पाऊस झाला तर धरणात १०२ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी दुपारी बाराच्या सुमारास धरणाचे दरवाजे चार फुटांपर्यंत उचलून विसर्ग वाढविण्यात आला आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत अनेक दिवस पाऊस पडला. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला होता. आता पुन्हा पाऊस जोर धरू लागला आहे. या पावसामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील असणारी प्रमुख धरणे भरल्यातच जमा आहेत.

गुरुवारी सकाळपर्यंत कोयना धरण परिसरात १०९ मिलीमीटर पाऊस झाला. धरणात १०२.१० टीएमसी इतका पाणीसाठा झाला. धरणात २९२६४ क्युसेक पाण्याची आवक होत असून, पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास धरणाचे दरवाजे तीन फुटांवरून चार फुटापर्यंत उचलण्यात आले. दरवाजातून ३३८७९ तर पायथा वीजगृहातून २१०० असे मिळून ३५९७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.गुरुवारी सकाळपर्यंत धोम धरणात १२.७५ टीएमसी पाणीसाठा होता. तर कण्हेरमध्ये ९.४६, बलकवडी ३.९९ तर तारळी धरणात ५.१० टीएमसी साठा होता. तारळी धरणातून १५९० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्येधोम ०४/५२०कोयना १०९ /४३३५बलकवडी ३९ /२१२०कण्हेर ०२ /५१४उरमोडी ०९/ ९८६तारळी १२ /१८१७

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Koyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसर