शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

काळजमध्ये राजे गटाचाच दबदबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:37 IST

तरडगाव : फलटण तालुक्यातील काळज ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत राजे गटाच्या जयमल्हार विकास पॅनलच्या आठ उमेदवारांनी विजय मिळवून ग्रामपंचायतीवर ...

तरडगाव : फलटण तालुक्यातील काळज ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत राजे गटाच्या जयमल्हार विकास पॅनलच्या आठ उमेदवारांनी विजय मिळवून ग्रामपंचायतीवर निर्विवाद सत्ता स्थापित केली, तर विरोधी गटाला केवळ एक जागा जिंकता आली.

संजय गाढवे, विठ्ठल काकडे, सावळाराम गाढवे, विठ्ठलराव गाढवे, हणमंतराव गाढवे, नामदेवराव गाढवे, भिकाजी करळे, दत्तोबा गाढवे, हणमंत गायकवाड, ज्येष्ठ नागरिक व तरुणांच्या सहभागातून उभारलेल्या जय मल्हार विकास पॅनलने विरोधी म्हाळसाक्रांत पॅनलचा पराभव करीत नऊपैकी आठ जागांवर उमेदवार विजयी केले. येथील लढत राष्ट्रवादीच्याच दोन्ही गटांत झाली. यामध्ये सत्ताधारी गटाकडून संजय गाढवे, विजय शिंदे, सुरेखा जाधव, संगीता देशमुख, जयश्री गाढवे, रामचंद्र डोंबाळे, नीता मोहिते, मंगल गाढवे हे उमेदवार विजयी झाले, तर विरोधी गटाकडून कैलास गाढवे हे एकमेव उमेदवार विजयी झाले.

निवडणुकीतील या विजयानंतर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत आंनदोत्सव साजरा करण्यात आला. नवनिर्वाचित सदस्यांचे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर आदींसह ग्रामस्थांनी कौतुक केले.

फोटो : १९ सचिन गायकवाड

फलटण तालुक्यातील काळज येथील ग्रामपंचायत निवडणुकीत जयमल्हार विकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.