शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील जुळ्या बहिणी केंद्रीय लोकसेवेतून बनल्या एकाच खात्यात अधिकारी, दीपाली कर्णे राज्यात प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 13:09 IST

दीपाली कर्णे हिने देशात २४ वा क्रमांक मिळविला

पुसेगाव : खटाव तालुक्यातील डिस्कळच्या दीपाली दशरथ कर्णे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही कुठलाही कोचिंग क्लास न लावता आर्थिक अडचणींवर मात करत रूपाली हिच्या पाठोपाठ २०२५ मध्ये झालेल्या यूपीएससी भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातून पहिला येण्याचा मानही त्यांनी पटकावला, तर देशात २४ वी रँक प्राप्त केली.खटाव तालुक्यातील डिस्कळ गावातील दशरथ कर्णे जुळ्या मुली अन् एका मुलासह राहत आहेत. २०२१ मध्ये रूपाली यांनी यूपीएससी भारतीय सांख्यिकी सेवेत (आयएसएस) राज्यात पहिली व देशात ५ क्रमांक प्राप्त केला होता. त्यांच्याबरोबर यूपीएससीच्या अभ्यासात दीपाली यांनी सातत्य ठेवले. त्यांनी अपयशाने खचून न जाता अभ्यासात कायम सातत्य ठेवले. २०२३ एमपीएससी सरळ सेवेतून पात्र होऊन सन २०२४ मध्ये धाराशिव येथे सांख्यिकी अन्वेषक या पदावर त्या काम करीत आहेत. त्यांनी स्व-अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि आता त्या यूपीएससीतून आयएसएस अधिकारी झाल्या.पदव्युत्तर शिक्षणानंतर दीपाली यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. त्यावेळी त्यांच्याकडे मोबाइलही नव्हता आणि कोचिंग क्लाससाठी पैसेही नव्हते. यूपीएससीच्या तयारीदरम्यान त्या डिस्कळ येथे घरी राहून सेल्फ स्टडी करीत होत्या. त्यांचा भाऊ प्रा. योगेश कर्णे व आयएसएस अधिकारी रूपाली यांचे मार्गदर्शन दीपाली यांना लाभत होते.

जुळ्या बहिणी झाल्या आयएसएसतुमचं शिक्षण कोणत्या शाळेत झालं, तुम्ही इंग्रजी बोलता का नाही किंवा तुम्ही क्लासेस लावले का नाही हे महत्त्वाचं नाही. स्वतःवरचा विश्वास आणि सतत मेहनत यावर यश अवलंबून असते. रूपाली व दीपाली या दोघी जुळ्या बहिणी आहेत. त्यांनी कोणतेही क्लासेस न लावता केवळ सेल्फ स्टडी करून रूपाली २०२१ मध्ये व दीपाली २०२५ मध्ये यूपीएससी परीक्षेतून आयएसएस अधिकारी झाल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Twin Sisters Crack UPSC, Become Officers in Same Department

Web Summary : Satara's Diskals' twin sisters, Deepali and Rupali Karne, overcame adversity. Without coaching, Deepali followed Rupali into the ISS. She secured 24th rank nationally, now working in the same department.