शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

पत्नीने पेटविलेल्या पतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 5:06 AM

कोयनानगर (जि. सातारा) : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलेल्या पतीचा सोमवारी रात्री उपचारांदरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

कोयनानगर (जि. सातारा) : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलेल्या पतीचा सोमवारी रात्री उपचारांदरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. २० डिसेंबर रोजी पाटण तालुक्यातील रिसवड येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी कोयना पोलिसांनी पत्नी सीता बाळू रोकडे (३९) हिला अटक केली आहे.रिसवड या कोयना विभागातील दुर्गम गावातील बाळू संपत रोकडे यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय पत्नी सीताला होता. त्यावरून त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. त्यामुळे चिडलेल्या सीता हिने २० डिसेंबरच्या सकाळी बाळू यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. शेजारी राहणारा त्यांचा पुतण्या रवींद्र्र याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्न केला. यामध्ये तोही गंभीररीत्या भाजला. दोघांनाही उपचारांसाठी सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी रात्री बाळू यांचा मृत्यू झाला.