शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
2
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
3
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
4
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
5
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
6
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
7
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
8
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
9
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स
10
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
11
तुम्ही देखील सोने-चांदी खरेदी करुन घरात ठेवलंय? CA नितीन कौशिक म्हणतात ही गुंतवणूक नाही तर...
12
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण 
13
Suryakumar Yadav: श्रेयसच्या दुखापतीची बातमी मिळताच सूर्याचा फिजिओला फोन, आता कशी आहे त्याची तब्येत?
14
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
15
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
16
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
17
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
18
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
19
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
20
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक

जिल्ह्यात मृत्यूसत्र थांबेना; आणखी २७ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 13:08 IST

सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या बळींची आणि बाधितांची संख्या वाढत असून, शुक्रवारी आणखी २७ जणांचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार ८७ वर पोहोचली आहे. तर शुक्रवारी ३७१ नवीन बाधित वाढले. यामुळे बाधितांचा आकडा ३८ हजार ७१८ वर पोहोचला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात मृत्यूसत्र थांबेना; आणखी २७ जणांचा बळी नवे ३७१रुग्ण; बाधितांचा आकडा ३८ हजार ७१८, मुक्त ५९५

सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या बळींची आणि बाधितांची संख्या वाढत असून, शुक्रवारी आणखी २७ जणांचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार ८७ वर पोहोचली आहे. तर शुक्रवारी ३७१ नवीन बाधित वाढले. यामुळे बाधितांचा आकडा ३८ हजार ७१८ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात गुरुवारी रात्री ५३५ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. यामध्ये २७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये खेड, (ता. सातारा) येथील ७० वर्षीय पुरुष, धावडी, (ता. सातारा) येथील ७५ वर्षीय महिला, किकली, (ता. वाई) येथील ८४ वर्षीय पुरुष, मदनेवाडी, (ता. पाटण) येथील ५८ वर्षीय पुरुष, चाहूर, (ता. सातारा) येथील ४९ वर्षीय पुरुष, दहिवडी, (ता. माण) येथील ५७ वर्षीय पुरुष, कंजरवाडी देगाव, (ता. सातारा) येथील ८९ वर्षीय पुरुष, जरंडेश्वर नाका, (ता.सातारा) येथील ७४ वर्षीय महिला, पिंपरी, (ता. कोरेगाव) येथील ५० वर्षीय पुरुष, फलटण येथील ५५ वर्षीय महिला, सोनवडी, (ता. फलटण) येथील ६० वर्षीय पुरुष, धुमाळवाडी, (ता. फलटण) येथील ६२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

बुधवार पेठ फलटण येथील ६८ वर्षीय पुरुष, भुर्इंज, (ता. वाई) येथील ६९ वर्षीय पुरुष, बिदाल, (ता. माण) येथील ४६ वर्षीय महिला, बोंडारवाडी, (ता. महाबळेश्वर) येथील ५८ वर्षीय पुरुष, कोर्टी, (ता. कराड) येथील ६४ वर्षीय पुरुष, मोल, (ता. खटाव) येथील ५४ वर्षीय पुरुष, निजरे, (ता. सातारा) येथील ५३ वर्षीय पुरुष, कासरशिंरबे, (ता.कऱ्हाड ) येथील ७२ पुरुष, रविवार पेठ कऱ्हाड येथील ७० वर्षीय पुरुष, चिंचणी, (ता. कडेगाव सांगली) येथील ५६ वर्षीय पुरुष, गोवारे, (ता. कऱ्हाड ) येथील ८० वर्षीय महिला, चोरमारवाडी, (ता. कऱ्हाड ) येथील ६५ वर्षीय पुरुष, जिंती औंध, (ता. कऱ्हाड ) येथील ७२ वर्षीय पुरुष, विसापूर, (ता. खटाव) येथील ८० वर्षीय पुरुष, गिरवी, (ता. फलटण) येथील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात ५९५जण मुक्त झाले तसेच आत्तापर्यंत २८ हजार ६५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर