शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात गॅलरीतून पडून शाळकरी मुलाचा मृत्यू, घात की अपघात.. तपास सुरु

By दत्ता यादव | Updated: February 25, 2025 14:40 IST

सातारा : राहत्या घरातील गॅलरीतून पडून एका नववीतील मुलाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवार, दि. २४ रोजी घडली. ...

सातारा : राहत्या घरातील गॅलरीतून पडून एका नववीतील मुलाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवार, दि. २४ रोजी घडली. वरद पोपट चव्हाण (वय १४, कूपर कॉलनी, सदर बझार, सातारा), असे मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे.वरद चव्हाण हा घरात झोपला होता. दि. १८ रोजी सकाळी सहा वाजता तो गॅलरीतून अचानक खाली पडला. बेशुद्ध अवस्थेत तो घरातल्यांच्या निदर्शनास आला. यानंतर त्याला तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सोमवार, दि. २४ रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वरद हा साताऱ्यातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नववी इयत्तेत शिकत होता.या घटनेची माहिती सातारा शहर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक सुधीर मोरे यांना मिळाल्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. वरद नेमका कसा पडला, हे घरातल्यांनाही माहिती नसल्याचे पोलिस सांगतायत. त्याच्यावर अत्यंविधी झाल्यानंतर पोलिस घरातल्यांकडे याबाबत माहिती घेणार आहेत. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSchoolशाळाStudentविद्यार्थीDeathमृत्यू