शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Satara: ‘मायणी मेडिकल’च्या कोरोना घोटाळ्यातील पदाधिकाऱ्यांवर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 12:34 IST

सातारा : कोरोना काळात मृत लोक जिवंत दाखवून पैसे घेऊन अपहार केल्याच्या आरोपावरून मायणी मेडिकल काॅलेजच्या कोरोना कालावधीत असणाऱ्या ...

सातारा : कोरोना काळात मृत लोक जिवंत दाखवून पैसे घेऊन अपहार केल्याच्या आरोपावरून मायणी मेडिकल काॅलेजच्या कोरोना कालावधीत असणाऱ्या संस्थेचे सर्व पदाधिकारी, तसेच या कामासाठी नेमण्यात आलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वडूज पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संस्थेचे उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयाने सातारा पोलिसांना सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचे सातारा जिल्हा समन्वयक डाॅ. देविदास बागल यांनी या संस्थेतील सर्व जबाबदार असणाऱ्या व्यक्तींविरुद्ध वडूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. कोरोना काळात मृत रुग्णांना जिवंत दाखवून निधी वाटप केल्याचा आरोप सर्व पदाधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. कोरोना काळात ऑनलाइन माहिती भरण्याचे काम कोरोना काळात मायणी मेडिकल कॉलेजने नेमलेल्या एमसीओ डाॅक्टरचे होते. मात्र, मार्च २०२० पासून नेमलेल्या आरोग्य मित्राने ही माहिती भरत असताना रुग्णांच्या डिस्चार्जबाबतची खात्री केली नाही. रुग्ण मयत झाल्यानंतर त्यांचे दवाखान्यात ॲडमिशन दाखविले, असेही तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcorona virusकोरोना वायरस बातम्याfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी