शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : तळबीडच्या विलगीकरण कक्षात भजनाद्वारे मनोरंजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 17:59 IST

CoronaVirus Satara : तळबीड येथे लोकवर्गणीतून श्री चंद्रसेन महाराज विलगीकरण कक्ष करण्यात आला असून या कक्षात उपचार घेणाऱ्या रूग्णाच्या मनोरंजनासाठी दररोज संध्याकाळी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.या विलगीकरण कक्षात सद्या ३६ रुग्ण उपचार घेत असून ४१ रुग्ण उपचार घेऊन बाहेर पडले आहेत.

ठळक मुद्दे तळबीडच्या विलगीकरण कक्षात भजनाद्वारे मनोरंजनतळबीड येथे लोकवर्गणीतून श्री चंद्रसेन महाराज विलगीकरण कक्ष

उंब्रज : तळबीड येथे लोकवर्गणीतून श्री चंद्रसेन महाराज विलगीकरण कक्ष करण्यात आला असून या कक्षात उपचार घेणाऱ्या रूग्णाच्या मनोरंजनासाठी दररोज संध्याकाळी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.या विलगीकरण कक्षात सद्या ३६ रुग्ण उपचार घेत असून ४१ रुग्ण उपचार घेऊन बाहेर पडले आहेत.हा विलगीकरण कक्ष स्थापन करण्यापासून ते रुग्णाना सर्वसोयी पुरवण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य दुर्गेशराव मोहिते यांनी पुढाकार घेतला आहे.त्याच्या नेतृत्वाखाली सकाळी राजेंद्र गायकवाड व सचिन शहा हे रुग्णांची योगासने व कवायत घेतात. रुग्णांच्या करमणुकीसाठी तळबीड येथील साई राम भजनी मंडळ यांच्या वतीने भजनासह सुगम संगीताच्या कार्यक्रम घेण्यात येतो.रूग्णाच्या वर उपचार करण्यासाठी उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ संजय कुंभार व त्यांची टीम काम करत असून या विलगीकरण कक्षात स्वयंसेवक म्हणून दुर्गशराव मोहिते यांच्यासह उपसरपंच लालासो वाघमारे.ग्रामपंचायत सदस्य अभिजीत गायकवाड,मिथुन शिंदे, उमेश मोहिते, नीयाज मुलानी, विनोद मोहिते, विशाल मोहिते, अभय मोहिते राजेंद्र गायकवाड सचिन शहा चंद्रकांत चव्हाण, सागर शिवदास विजय कुंभार, प्रशांत कुंभार, धनाजी कुंभार, राहुल कुंभार, जयवंत मानकर, विजय माने, विश्वनाथ चव्हाण, शिवाजी जिरंगे, विश्वजीत मोहिते (फौजी) प्रशांत मोहिते, मिलिंद मोहिते विशाल मोहिते, रोहित मोहिते हे स्वयंसेवक रात्रंदिवस रुग्णाना मदत करताना दिसून येत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर