शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

कुडाळ येथे व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 12:09 PM

CoronaVirus Satara : जावळी तालुक्यातील कुडाळ हे बाजारपेठेचे मुख्य ठिकाण आहे. परिसरातील नागरिक नेहमीच खरेदीसाठी याठिकाणी येतात. जिल्ह्यात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात होऊन किराणा दुकानदार, भाजीपाला, बेकरी, हॉटेल, सलून या व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची परवानगी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ ग्रामपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी केली.

ठळक मुद्दे८० जणांची चाचणी निगेटिव्ह व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची परवानगी

कुडाळ : जावळी तालुक्यातील कुडाळ हे बाजारपेठेचे मुख्य ठिकाण आहे. परिसरातील नागरिक नेहमीच खरेदीसाठी याठिकाणी येतात. जिल्ह्यात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात होऊन किराणा दुकानदार, भाजीपाला, बेकरी, हॉटेल, सलून या व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची परवानगी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ ग्रामपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी केली.कुडाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी अनंत वेलकर, आरोग्यसेवक सुभाष फरांदे, झाडे यांनी बाजारपेठेतील व्यापारी व कामगार अशा ८० जणांची कोरोना चाचणी केली. सुदैवाने यामध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही. गावातील व्यापारी व कामगार यांच्या चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला आहे.अनलॉकनंतर बाजारपेठ पुन्हा सुरू होत असल्याने बाजारपेठेत लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. याकरिता माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत व्यापारी आणि दुकानातील कामगारांची कोरोना चाचणी करणे आवश्यक होते. याकरिता ग्रामपंचायतीकडून व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

या अनुषंगाने एकूण १०० जणांची कोरोना चाचणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. यात सुरुवातीला ८० लोकांची चाचणी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी अनंत वेलकर, आरोग्यसेवक सुभाष फरांदे, उपसरपंच सोमनाथ कदम, ग्रामस्थ व व्यापारी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर