विनयभंगाचा आरोप असलेले आमदार गोरे पोलिसात शरण

By Admin | Updated: January 10, 2017 11:02 IST2017-01-10T11:02:52+5:302017-01-10T11:02:52+5:30

सोशल मीडियावरून अश्लिल मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप असलेले आमदार जयकुमार गोरे सातारा शहर पोलिस ठाण्यात शरण आले

Consider In Complechchick In Injail residence Well In-keeping In Whatever Whatever Whatever Ink त्याच्या In bed Inoc bed = | विनयभंगाचा आरोप असलेले आमदार गोरे पोलिसात शरण

विनयभंगाचा आरोप असलेले आमदार गोरे पोलिसात शरण

>ऑनलाईन लोकमत
 
सातारा, दि. १० -  सोशल मीडियावरून अश्लिल मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप असलेले आमदार जयकुमार गोरे सातारा शहर पोलिस ठाण्यात शरण आले.
पोलिस याप्रकरणी त्यांची चौकशी करत आहेत. सातारा जिल्हा न्यायालयापाठोपाठ सोमवारी उच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आज ते पोलीसांना शरण आले.

Web Title: Consider In Complechchick In Injail residence Well In-keeping In Whatever Whatever Whatever Ink त्याच्या In bed Inoc bed =

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.