शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
2
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
3
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
4
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
5
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
6
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
8
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
9
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
10
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
11
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
12
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
13
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
14
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
15
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
16
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
17
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
18
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
19
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
20
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात

Congress Jan Sangharsh Yatra : काँग्रेसचे बळ वाढविण्यासाठी नाराजांना बरोबर घेतले पाहिजे : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 12:30 PM

ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर हे आमचे मार्गदर्शकच आहेत. ज्यामुळे काँगेस पक्षाचे बळ वाढेल अशी कोणतीही गोष्ट केली पाहिजे, अशी माझी भूमिका आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे बळ वाढविण्यासाठी नाराजांना बरोबर घेतले पाहिजे : अशोक चव्हाणज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकरांच्या प्रवेशाबाबत हिरवा कंदील

कऱ्हाड (सातारा) : ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर हे आमचे मार्गदर्शकच आहेत. ज्यामुळे काँगेस पक्षाचे बळ वाढेल अशी कोणतीही गोष्ट केली पाहिजे, अशी माझी भूमिका आहे.

माझ्यापेक्षा सुशीलकुमार शिंदे यांचे ते जवळचे मित्र आहेत. मध्यंतर कऱ्हाडात शिंदेंचा उंडाळकरांनी कार्यक्रमही घेतला होता. शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण जो निर्णय घेतील त्याला माझा पाठिंबा असेल, असे मत प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.कऱ्हाड येथे संघर्ष यात्रेच्या निमित्ताने आलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, आमदार आनंदराव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये काही लोकांची घरवापसी होणार आहे का? याबाबत माध्यमांनी छेडले त्यावर अशोक चव्हाण म्हणाले,सध्याच्या सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे काँग्रेसचेच सरकार पुन्हा पाहिजे, अशी भूमिका लोक घेऊ लागले आहेत आणि आणखी कुणी काँग्रेसच्या घरात परत आलं तर आम्ही त्यांचं स्वागतच करणार आहोत.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणSatara areaसातारा परिसरVilasrao Patil-Undalkarविलासराव पाटील-उंडाळकरCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्रा