शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
2
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
3
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
4
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
5
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
6
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
8
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
9
मराठा आरक्षण आंदोलनाचा 'एल्गार', मनोज जरांगे पाटील ४ जूनपासून पुन्हा उपोषण करणार
10
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
11
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?
12
Weather Alert: मुंबईत आजही पाऊस लावणार हजेरी; राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; असा आहे हवामान अंदाज!
13
शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला
14
Women World Cup 2024: भारत वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळणारच; हरमनने सांगितले तगडे आव्हान
15
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
16
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात वाद? हार्दिक सरावाला येताच रोहितसह तिघांनी मैदान सोडले
17
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
18
'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल
19
Video: बापरे..! चिखलात लपलेल्या मगरीने अचानक उघडला जबडा अन् पुढे जे घडलं...
20
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्ट्रात कधी बरसणार?

CoronaVIrus In Satara : चाफळ बनलाय कोरोनाचा हॉटस्पॉट..! एकाच दिवशी दहा पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 11:09 AM

CoronaVIrus In Satara : धायटी-माजगाव पाठोपाठ चाफळ गाव कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. चाफळमध्ये एकाच दिवशी दहा जण बाधित आढळून आल्याने गावात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. आरोग्य विभाग व ग्रामस्तरीय कोरोना समितीने उपाययोजना राबवत चाफळ गावात चार दिवसांचा जनता कर्फ्यू लागू केला आहे.

ठळक मुद्देचाफळ बनलाय कोरोनाचा हॉटस्पॉट..! एकाच दिवशी दहा पॉझिटिव्ह धाकधूक वाढली, वनकर्मचाऱ्यासह व्यावसायिकाचा समावेश

चाफळ : धायटी-माजगाव पाठोपाठ चाफळ गाव कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. चाफळमध्ये एकाच दिवशी दहा जण बाधित आढळून आल्याने गावात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. आरोग्य विभाग व ग्रामस्तरीय कोरोना समितीने उपाययोजना राबवत चाफळ गावात चार दिवसांचा जनता कर्फ्यू लागू केला आहे.विभागात सुरुवातीला सडावाघापूरमध्ये एन्ट्री केलेल्या कोरोनाने सध्या चाफळ, माजगाव, धायटी, जाधववाडी, वाघजाईवाडी, बाबरवाडी, कडववाडी आदी आठ गावांत थैमान घातले आहे. गुरुवारी चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात चाफळ येथील दहा जणांच्या अँटिजन चाचण्या करण्यात आल्या. दहा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चाफळकरांची धाकधूक वाढली आहे. यामध्ये वनकर्मचाऱ्यासह व्यावसायिकांचा समावेश असल्याने धास्ती वाढली आहे.गुरुवारी आरोग्य केंद्रांतर्गत घेण्यात आलेल्या अँटिजन चाचणीत एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात बाधित आढळून आल्याने, माजगाव, धायटीपाठोपाठ आता चाफळही कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. आरोग्य विभाग व ग्रामस्तरीय कोरोना समितीने उपाययोजना राबवत चाफळ गावात चार दिवसांचा जनता कर्फ्यू लागू केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर