शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

स्वारगेट-महाबळेश्वर एसटी बसमध्ये सापडली बंदुकीची गोळी, पोलिसांनी तातडीने सुरू केला तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 14:53 IST

एखाद्या गुन्हेगाराच्या बॅगमधून चुकून गोळी खाली पडली असावी, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

पाचगणी : स्वारगेट- महाबळेश्वर एसटी बस पाचगणीमध्ये आल्यानंतर आज, गुरुवारी सकाळी एसटीमध्ये चक्क बंदुकीची गोळी सापडली. यामुळे पाचगणीत खळबळ उडाली असून, पोलिसांनी ही गोळी ताब्यात घेऊन तातडीने तपास सुरू केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याहून महाबळेश्वरला येणारी एसटी (एमएच १४ बीटी १२२६) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पाचगणी बसस्थानकात आली. यावेळी गाडीतील प्रवाशांना ही बंदुकीची गोळी दिसली. प्रवाशांनी वाहक धोत्रे यांच्या निदर्शनास ही गोळी आणून दिली. तोपर्यंत या घटनेची माहिती पाचगणी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनीही तातडीने बसस्थानकात धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून गोळी ताब्यात घेतली.एसटीमधून किती प्रवासी आले होते. त्या सीटवर कोण बसले होते, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. एखाद्या गुन्हेगाराच्या बॅगमधून चुकून गोळी खाली पडली असावी, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. पुण्याहून आलेल्या प्रवाशाकडेच पिस्तूल असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पाचगणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश पवार हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस