शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याजवळ मालवाहू रेल्वेखाली आल्या म्हशी, एक म्हैस ठार; मृत म्हैशीला जेसीबीने काढले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 16:46 IST

या म्हशी कोणाच्या होत्या. याचा आता रेल्वे पोलिस शोध घेत आहेत

सातारा: सातारा शहराजवळील संगम माऊली रेल्वे स्टेशन येथे मालवाहू रेल्वेने दिलेल्या धडकेत एक  म्हैस जागीच ठार झाली. तर एक म्हैस गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.याबाबत माहिती अशी की, पुण्याहून कोल्हापूरकडे जाणारी मालवाहू रेल्वे संगम माहुली जवळ आल्यानंतर रेल्वे रुळावर दोन म्हशी चालत होत्या. त्यावेळी चालकाने बराच वेळ हॉर्न  वाजवला. मात्र तरीसुद्धा म्हशी रुळावरून बाजूला झाल्या नाहीत. परिणामी मालवाहू रेल्वेची जोरदार धडक या दोन्ही म्हशींना बसल्याने एक म्हैस जागीच गतप्राण झाली. तर एक म्हैस गंभीर जखमी झाली. 

दोन्ही म्हैशी रेल्वेच्या खाली अडकल्या गेल्या.  या अपघातानंतर रेल्वे थांबवली. रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जेसीबी मागवला. या जेसीबीच्या साह्याने रेल्वेखाली अडकलेली मृत म्हैस बाहेर काढली. त्यानंतर मालवाहू रेल्वे कोल्हापूरकडे रवाना झाली. या म्हशी कोणाच्या होत्या. याचा आता रेल्वे पोलिस शोध घेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरrailwayरेल्वे