शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांचे मूळ स्मार्ट कार्डवरून बनवली बोगस कागदपत्रे; साताऱ्यात १९ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 12:43 IST

बनावट स्मार्ट कार्डचा वापर वाहनांवरील बोझा कमी करणे, पत्ते बदलणे तसेच वाहन हस्तांतरण करण्यासाठी केला

सातारा : वाहनांचे मूळ आरसी स्मार्ट कार्ड अनधिकृतपणे आरटीओ कार्यालयातून घेऊन त्यावरील मूळ सर्व तपशील मिटवून बोगस कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी १९ जणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.एजंट राहुल गुजर, अमर देशमुख, रमजान मुजावर, शीतल भागवत, किरण जाधव, रामकृष्ण वाळेकर, ओंकार पवार, दिनेश जाधव, अमृता राजपुरे, सागर गायकवाड, वैष्णवी जाधव, विजय काजळे, ओंकार जाधव, प्रवीण सोनमले, गंगाराम शेडगे, साहिल पिसाळ, हरुण सय्यद, संपत ठोंबरे, वाजीवअली शिकलगार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयितांनी आपापसात संगनमत करून मूळ वाहनांचे जमा असलेले नोंदणी प्रमाणपत्र आरटीओ कार्यालयातून मिळवले. त्यावरून वाहनांच्या बनावट तयार केलेेल्या स्मार्ट कार्डचा वापर वाहनांवरील बोझा कमी करणे, पत्ते बदलणे तसेच वाहन हस्तांतरण करण्यासाठी केला. हा प्रकार समोर आल्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक ए. डी. माने हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRto officeआरटीओ ऑफीसfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस