शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Satara: संगम माहुली नदीत बुडालेल्या मुंबईतील डान्सरचा मृतदेह सापडला, दोन दिवस सुरु होती शोधमोहिम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 15:49 IST

सातारा : चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर संगम माहुली नदीत बुडालेल्या डान्सरचा मृतदेह दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. २४) तब्बल ४१ तासांनंतर ...

सातारा : चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर संगम माहुली नदीत बुडालेल्या डान्सरचा मृतदेह दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. २४) तब्बल ४१ तासांनंतर शोधपथकाच्या हाती लागला. ही घटना दि. २२ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली होती.साैरभ शर्मा (वय २८, रा. घाटकोपर, मुंबई, मूळ रा. राजस्थान), असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. संगम माहुली येथे गेल्या काही दिवसांपासून ‘राजा शिवछत्रपती’ चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. या शूटिंगसाठी अभिनेता संजय दत्त व रितेश देशमुख हे साताऱ्यात आले होते. मंगळवारी (दि. २२) दिवसभर संगम माहुली नदीकाठी शूटिंग सुरू होते. सायंकाळी ५ वाजता शूटिंग बंद करण्यात आले. त्यानंतर चित्रपटात काम करणारे सात कलाकार अंघोळीसाठी नदीत उतरले. त्यामध्ये डान्सर साैरभ शर्मासुद्धा त्यांच्यासमवेत अंघोळीसाठी गेला. पोहत असताना अचानक साैरभ नदीतील भोवऱ्यामध्ये बुडाला. दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर गुरुवारी सकाळी सौरभचा मृतदेह नदीपात्रात आढळला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरriverनदीdrowningपाण्यात बुडणे