शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब सोळसकर, वर्षात दुसरा अध्यक्ष 

By नितीन काळेल | Updated: October 23, 2024 16:51 IST

संजीवराजे शरद पवार गटात 

सातारा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळे पक्षाला अवघ्या वर्षातच अध्यक्ष बदलावा लागला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता बाळासाहेब सोळसकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे काही दिवसांतच पक्षाला नवीन जिल्हाध्यक्ष मिळालेला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार हे महायुतीबरोबर गेले. त्यावेळी त्यांना उपमुख्यमंत्रीपदही मिळाले. त्यानंतर सातारा जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. मागील वर्षभर ते जिल्हाध्यक्षपदी होते. पण, १० दिवसांपूर्वीच फलटणचे आमदार दीपक चव्हाण आणि संजीवराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीचा नवीन अध्यक्ष कोण होणार याकडे लक्ष लागले होते.बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव तालुक्यातील बाळासाहेब सोळसकर यांची राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोळस्कर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आदी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार