शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Satara: लोखंडी पोल चोरणाऱ्या सात जणांना अटक, ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 19:16 IST

रशिद शेख पुसेसावळी/औंध : राजाचे कुर्ले ता खटाव येथील डोंगरपायथ्याजवळ एका कपंनीने कामासाठी ठेवलेल्या लोखंडी पोलची चोरी करणाऱ्या सात ...

रशिद शेखपुसेसावळी/औंध : राजाचे कुर्ले ता खटाव येथील डोंगरपायथ्याजवळ एका कपंनीने कामासाठी ठेवलेल्या लोखंडी पोलची चोरी करणाऱ्या सात संशयितांना औंध पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ३० लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तनवीर अल्ली पटेल (वय ३१ रा. वाघेरी. ता. कराड), मुबीन युनूस पटेल (२७ रा. ओगलेवाडी ता. कराड), गौरव अंकुश वाघमारे (२३), सागर राजाराम वाघमारे (३०), सागर दत्तात्रय कुंभार (२५ तिघेही रा.वडोली निळेश्वर ता. कराड), सुनील ताराचंद चव्हाण (२० रा. उत्तरकार्ले ता. कराड), दीपक राजेंद्र सोनवणे (२९रा. मसूर ता. कराड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.याबाबत माहिती अशी की, ८ नोव्हेंबर रोजी रात्री राजाचे कुर्लेच्या डोंगरपायथ्याजवळून दोन लाख बेचाळीस हजार रुपये किमतीचे लोखंडी पोल चोरीला गेल्याची तक्रार औंध पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी गतिमान तपास करीत संशयित तनवीर अली पटेल (रा. वाघेरी ता. कराड) यास ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान पटेल याने याप्रकरणात अन्य सहा जणांचा सहभाग असल्याची कबुली दिली. त्यानंतर औंध पोलिसांनी अन्य सहाजणांना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेली टाटा ट्रक, ट्रेलर, पीकअप, दुचाकी,गॅस कटर, सिलिंडर,ऑक्सिजन सिलिंडर,७ मोबाईल आणि चोरीला गेलेले लोखंडी पोल असा एकूण ३० लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठीकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर, पोलीस हवालदार राहुल वाघ, रवींद्र बनसोडे, महेश जाधव यांनी पार पाडली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस