शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
4
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
5
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
6
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
7
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
10
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
12
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
13
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
14
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
15
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
16
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
17
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
18
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
19
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

वेळेवर जेवण दिले नाही म्हणून भाच्याकडून आत्याचा खून, साताऱ्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 13:03 IST

लहानाचे मोठे केले तिचाच जीव घेतला

सातारा : वेळेवर जेवण दिले नाही म्हणून वत्सला नामदेव बाबर (वय ७०) या वृद्ध आत्याचा भाच्यानेच निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना सातारा तालुक्यातील बसाप्पाचीवाडी येथे सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेनंतर सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या दोन तासांत भाच्याच्या मुसक्या आवळल्या. हरिदास सुरेश चव्हाण (वय ३०,रा. बसाप्पाचीवाडी,ता. सातारा) असे त्याचे नाव आहे.संशयित आरोपी हरिदास चव्हाण याच्या आई-वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तो त्याची आत्या वत्सला बाबर यांच्याकडे राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. सोमवारी रात्री हरिदासने आत्याला जेवण मागितले. मात्र, त्याला वेळेवर जेवण न दिल्याने त्याने वत्सला बाबर यांना दांडक्याने बेदम मारहाण केली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारानंतर हरिदास हा तेथून पसार झाला. पोलिस पथकांनी अवघ्या दोन तासांत आरोपीला गावच्या परिसरातूनच अटक केली.

लहानाचे मोठे केले तिचाच जीव घेतलाआई-वडिलांच्या निधनानंतर हरिदास चव्हाण याला आत्या वत्सला बाबर यांनीच लहानाचे मोठे केले. त्यानेच अशाप्रकारे आत्याचा जीव घेतल्याने बसाप्पाचीवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हरिदास हा दिवसभर गावातून इकडून तिकडे फिरत असायचा. दुपारी तो घरी येईपर्यंत त्याची आत्या वत्सला या जेवण करत नव्हत्या. तो घरी आल्यानंतरच त्याच्यासोबत त्या जेवण करीत होत्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस