शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Satara: अतुल भोसलेंनी विधानसभेतील पहिले मानधन दिले बालसुधारगृहाला

By प्रमोद सुकरे | Updated: April 12, 2025 17:36 IST

कऱ्हाड: कराड दक्षिणचे नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुल भोसले यांनी शनिवारी कराड येथील दिवंगत क्रांतिवीर माधवराव जाधव बालसुधारगृहाला सदिच्छा भेट ...

कऱ्हाड: कराड दक्षिणचे नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुल भोसले यांनी शनिवारी कराड येथील दिवंगत क्रांतिवीर माधवराव जाधव बालसुधारगृहाला सदिच्छा भेट दिली. यावेळी बालसुधारगृहाची सध्याची परिस्थिती, त्यांच्या गरजा या सगळ्यांची माहिती व्यवस्थापन व संचालक मंडळाकडून घेतली.

यावेळी त्यांनी अडचणी सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन दिलेच पण विधानसभा सदस्य झाल्यानंतर मिळालेले पहिले मानधन व इतर मिळून ३ लाखाचा धनादेश बालसुधारगृहाच्या अधिकाऱ्यांकडे स्वाधीन केला. यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्यासह उद्योजक मोहन पाटील, गंगाधर जाधव,माजी नगरसेवक राजेंद्र यादव, प्रशांत चांदे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.कराड येथे गेल्या ५० वर्षांपूर्वी स्थापन झालेले बालसुधारगृह आहे. आजवर या बालसुधारगृहातून ६ हजारावर मुले सांभाळी गेली आहेत. आज ती वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. अनाथ, एकल मुलांना हे बालसुधारगृह वरदायी ठरले आहे. बालसुधारगृहातील व्यवस्थापन समितीने लोकसहभागातून या संस्थेचे रुप पालटले आहे.चांगल्या व्यवस्थापनाबाबत या बालसुधारगृहाला नुकताच राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला आहे. 

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मला प्रचंड मताधिक्याने विधानसभेत पाठवलेले आहे. मला  मिळालेले पहिले मानधन एखाद्या चांगल्या संस्थेला द्यावा अशी माझी मनीषा होती. म्हणूनच ते कराड येथील बालसुधारगृहाला दिले. -  डॉ.अतुल भोसलेआमदार, कराड दक्षिण

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAtul Bhosaleअतुल भोसलेBJPभाजपाMLAआमदार