शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: मध्यरात्रीस घरात घुसून अज्ञातांनी केली मारहाण, एकजण जखमी; कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 16:02 IST

घटनेबाबत पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही

फलटण : तांबमळा, फरांदवाडी (ता. फलटण) येथे मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून अज्ञात चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने मारहाण केल्याची घटना घडली. यात एक जण गंभीर जखमी झाला. मनीष प्रकाश ओझर्डे (वय ४५) असे जखमीचे नाव आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेने तांबमळा परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मनीष ओझर्डे हे तांबमळा फरांदवाडी येथे कुटुंबासोबत राहतात. सोमवारी (दि १३) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चार ते पाच जणांनी घराबाहेर येवून त्यांना बाहेर येण्यास सांगितले. मनीष हे घाबरून घराबाहेर आले नाहीत. अज्ञातांनी त्यांना धमकी दिल्याने ते घराबाहेर आले. दरम्यान अज्ञातांनी त्यांचे तोंड बाधून धारदार शस्त्राने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी घरात पत्नी व्यतिरिक्त कोणीही नसल्याने त्यांना वाचवण्यास कोणी आले नाही. यानंतर आरडाओरडा झाल्याने शेजारील काही लोकांनी ओझर्डे यांच्या घराकडे धाव घेतली. दरम्यान, अज्ञातांनी घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर शेजारील लोकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गंभीर ओझर्डे यांना रुग्णालयात दाखल केले. या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र या घटनेमुळे तांबमळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस