शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

मराठा महासंघाच्या युवक उपाध्यक्षांवर खंडाळ्यात गोळीबार, हल्लेखोर पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 19:15 IST

गोळीबाराच्या घटनने उडाली एकच खळबळ

मुराद पटेललोणंद/शिरवळ : अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य युवकचे उपाध्यक्ष प्रसाद प्रदिप कोंडे यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. खंडाळा तालुक्यातील मोर्वे-वाघोशी रस्त्यावरील वाघोशी खिंडीलगत दुचाकीवरुन आलेल्या दोघां अज्ञातांनी कोंडे यांच्यावर गोळीबार केला. दरम्यान, कोंडे यांच्या सुरक्षारक्षकांकडून संरक्षणार्थ हवेत गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र, गोळीबाराच्या घटनने एकच खळबळ उडाली.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास सुरु करण्यात आला आहे. या घटनेमागे नेमके कारण काय? याचा पोलिस शोध घेत आहेत.याबाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, प्रसाद प्रदिप कोंडे हे पुणे जिल्ह्यातील वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबाचे दर्शन घेऊन खंडाळामधील मोर्वे येथील मंदिरात दर्शन घेतल्यानंतर कारने लोणंदकडे निघाले होते. दरम्यान, वाघोशी खिंडीलगत दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी त्यांच्या कारच्या दिशेने गोळीबार केला. यानंतर संरक्षणार्थ कोंडे यांच्या सुरक्षारक्षकांनी हवेत गोळीबार केला. त्यामुळे हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन धूम ठोकली.या घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी खंडाळा, लोणंद आणि शिरवळ या तीनही पोलिस ठाण्यातून व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, पोलीस निरीक्षक महेश इंगळे, सहाय्यक पोलीस निरी विशाल वायकर यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून सखोल तपास सुरु आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFiringगोळीबार