शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार यांनी उमटवली साताऱ्याच्या हद्दवाढीवर मोहोर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 18:47 IST

Ajit Pawar Passed Away: शहरासह जिल्ह्याला कायमच दिले झुकते माप

सातारा : साताऱ्याच्या मातीशी हक्काचे नाते सांगणारे, प्रशासकीय शिस्तीचा कणा असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अवघा सातारा जिल्हा शोकसागरात बुडाला. त्यांचे साताऱ्याशी असलेले नाते केवळ राजकीय नव्हते तर ते भावनिक आणि कौटुंबिक होते. साताऱ्याच्या विकासाचा गाडा हाकताना त्यांनी या जिल्ह्याला नेहमीच झुकते माप दिले.सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न तब्बल चार दशकांपासून धूळ खात पडला होता. अनेक सरकारे आली आणि गेली, मात्र हा तिढा सुटत नव्हता. महाविकास आघाडीच्या काळात उपमुख्यमंत्री असताना अजित पवारांनी या प्रस्तावात लक्ष घातले.

वाचा: मेडिकल कॉलेजच्या जागेसाठी रात्रीत मंजुरी, लोकार्पणाला अजितदादा नसणार ही खंत सातारकरांच्या मनात राहणारपायाभूत सुविधांना बळसातारकरांची तहान भागवणाऱ्या कास पाणी योजनेचा प्रश्न असो वा दुर्गम भागातील रस्ते, अजित पवार यांनी कधीही निधी कमी पडू दिला नाही. कास धरणाची उंची वाढवण्याच्या ऐतिहासिक कामासाठी त्यांनी वेळोवेळी निधीची तरतूद केली. तसेच संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीच्या उभारणीच्या वेळी, ‘तुम्ही २५ टक्के काम करा, उरलेली मदत मी मिळवून देतो,’ हा त्यांनी दिलेला शब्द आजही सातारा जिल्ह्याच्या सामाजिक वर्तुळात आदराने काढला जातो.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar seals Satara's expansion, bolstering infrastructure and emotional ties.

Web Summary : Ajit Pawar's support for Satara's development, especially the long-pending city expansion, is remembered. He ensured funds for key projects like the Kas water scheme and infrastructure, fulfilling commitments to the district. His dedication left a lasting impact.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाBaramatiबारामतीSatara areaसातारा परिसर