शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: मोका गुन्ह्यातील चार वर्षांपासून फरार आरोपी गजाआड, लोणंद पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे काढला माग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 15:41 IST

संतोष खरात लोणंद : गेले चार वर्षांपासून फरार असलेला मोका, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस लोणंद पोलिसांनी गजाआड केले. ...

संतोष खरातलोणंद : गेले चार वर्षांपासून फरार असलेला मोका, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस लोणंद पोलिसांनी गजाआड केले. बापू कल्याण शिंदे (रा. सुरवडी, ता. फलटण) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, लोणंद व उपविभागातील फलटण ग्रामीण व खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जबरी चोरीच्या गंभीर घटना घडल्या होत्या. त्यामुळे संबंधित आरोपींचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी दिल्या होत्या. लोणंद पोलिस ठाणे हद्दीत दि. ७ ऑक्टोबर रोजी जबरी चोरीचा गुन्हा घडला होता. या चोरीचा तपास करताना घटनास्थळापासून सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करत सुमारे ४७ किलोमीटर अंतरापर्यंत आरोपींचा माघ घेतला.यावेळी फलटण उपविभागातील मोकाच्या गुन्ह्यात चार वर्षांपासून फरारी असलेला मुख्य आरोपी बापू शिंदे हा साखरवाडी येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी मिळाली. लोणंद पोलिस तसेच फलटण ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बापू शिंदे याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने व त्याचे साथीदारांनी मिळून लोणंद, फलटण ग्रामीण व खंडाळा पोलीस स्टेशनचे हद्दीतील अनेक गुन्हे केल्याचे कबुली दिली. याप्रकरणी लोणंद पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस