शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Satara: बंधाऱ्यावरुन चालत जाताना पाय घसरला, माणगंगा नदीत पळशीतील युवक बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 19:09 IST

गढूळ पाण्यामुळे शोध कार्यात अडचणी 

शरद देवकुळे

पळशी: माण तालुक्यातील पळशी येथे माणगंगा नदीवरील बंधाऱ्यावरुन चालत येताना पाय घसरून पडल्याने पळशी येथील एक युवक बुडाला. पावसामुळे माणगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. ही घटना काल, मंगळवारी (दि.२७) रात्रीच्या सुमारास घडली. नवनाथ पाटोळे (वय २८) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. प्रशासनाकडून युवकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. माण तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने नदी, नाले, तलाव भरून वाहू लागले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पळशी येथील जाशी मार्गावरील बंधारा पाण्याखाली गेला आहे. काल, मंगळवारी संध्याकाळी पळशी येथील युवक नवनाथ पाटोळे जाशी येथे जेवायला गेले होते. बंधाऱ्यावरून चालत येताना पाय घसरून नदीत पडल्याने तो बुडाले. ही घटना पळशी गावात कळताच अनेकांनी नदीकडे धाव घेत शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पावसामुळे पाण्याचा वेग जास्त असल्याने ग्रामस्थांना अडचणी येत होत्या. आज, बुधवारी दुसऱ्या दिवशीही प्रशासनाकडून शोधमोहिम राबविली. घटनेची नोंद म्हसवड पोलिसात झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdrowningपाण्यात बुडणेriverनदी