शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

साताऱ्यात दुसऱ्या मजल्यावरुन पडून तरुण ठार, पोलिस तपास सुरु

By नितीन काळेल | Updated: August 4, 2023 12:53 IST

सातारा : सातारा शहरातील शाहूनगरमध्ये इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन पडल्याने तरुण ठार झाला. संबंधित तरुण पाटण तालुक्यातील असून याप्रकरणी शहर ...

सातारा : सातारा शहरातील शाहूनगरमध्ये इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन पडल्याने तरुण ठार झाला. संबंधित तरुण पाटण तालुक्यातील असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद झालेली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. २ आॅगस्ट रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास हा प्रकार घडला. शाहूनगरमधील एका अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरुन साहील रवींद्र सुतार (वय २३, रा. मुरुड, ता. पाटण) हा तरुण खाली पडला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डाॅक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले.याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात सुवर्णा रवींद्र सुतार (रा. मुरुड) यांनी खबर दिली आहे. पोलिस इमारतीवरुन पडल्याच्या कारणाचा शोध घेत आहेत. तर याप्रकरणी हवालदार मोहिते हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस