शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: विवस्त्रअवस्थेत धावताना ट्रकखाली सापडून तरुणाचा मृत्यू, पोलिसांनी ट्रकचालकाला घेतले ताब्यात

By दत्ता यादव | Updated: November 3, 2022 17:24 IST

तो विवस्त्र कसा झाला, त्याची कपडे कुठे आहेत, हे अद्याप समोर आले नसून शाहूपुरी पोलीस या अपघाताचा कसून तपास करीत आहेत.

सातारा : विवस्त्रअवस्थेत महामार्गावरून धावताना एका तरूणाचा ट्रकखाली सापडून मृत्यू झाला. प्रवीण संपत भोसले (वय ३०, रा. खर्शी, ता. जावळी) असे मृत तरूणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि.१) वाढे फाटा परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रवीण भोसले हा रात्री दुचाकीवरून वाढे फाट्याकडे गेला होता. त्यावेळी त्याच्यासोबत लुटमार झाली की अन्य कोणता प्रकार घडला, हे अद्याप समोर आले नाही. मात्र, तो अचानक विवस्त्रअवस्थेत महामार्ग ओलांडून धावत होता.दरम्यान, कोल्हापूरहून पुण्याकडे निघालेल्या ट्रकखाली सापडून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती शाहूपुरी पोलीस आणि सातारा तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संबंधित ट्रकचालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु प्रवीण भोसले हा धावत येत असताना ट्रकखाली सापडला, असा जबाबही ट्रक चालकाने पोलिसांकडे दिला आहे. तो विवस्त्र कसा झाला, त्याची कपडे कुठे आहेत, हे अद्याप समोर आले नसून शाहूपुरी पोलीस या अपघाताचा कसून तपास करीत आहेत. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस