शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Satara: भरधाव जीपच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 18:48 IST

अपघातानंतर जीप चालकाची रस्त्याकडेला लावलेल्या पाच दुचाकींना धडक

मुराद पटेलशिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ-नायगाव रोडला सांगवी गावच्या हद्दीत भरधाव जीपच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. नौशाद मुस्तफा अन्सारी (वय ३८ ,सध्या रा.शिरवळ ता.खंडाळा मूळ रा.सिवान, राज्य-बिहार) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर जीप चालकाने रस्त्याकडेच्या पाच दुचाकींना धडक दिली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत माहिती अशी की, मृत नौशाद अन्सारी हा धनगरवाडी ता.खंडाळा येथील एका कंपनीमध्ये क्रेन ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. ते आपल्या दुचाकी क्रमांक (केएल-५८-एजी-८४०३)वरुन भाजी मंडईतून खरेदी करून चौपाळा येथील मशिदीमध्ये निघाले होते. दरम्यान, शिरवळ बाजूकडून भरधाव वेगाने आलेल्या जीप क्रमांक (एमएच-११-सीजी-०६७०) चालकाने नौशाद यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ते जागीच ठार झाले. दरम्यान, जीपचालक महादेव कानडे याने रस्त्याच्या कडेला लावलेल्या पाच दुचाकींना धडक देत नुकसान केले. शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी मोहम्मद अन्सारी याने शिरवळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस अंमलदार प्रशांत धुमाळ अधिक तपास करीत आहेत

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू