शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

चहा प्यायला थांबला, ..अन् चोरट्यांनी ट्रॅक्टरच लांबवला; साताऱ्यातील घटना

By नितीन काळेल | Updated: March 31, 2023 18:21 IST

सातारा : साखर कारखान्यावर ऊस सोडून माघारी येताना चहा पिण्यास थांबल्यावर ट्रॅक्टर-ट्राॅलीची चोरी करण्यात आली. ही घटना सातारा शहराजवळ ...

सातारा : साखर कारखान्यावर ऊस सोडून माघारी येताना चहा पिण्यास थांबल्यावर ट्रॅक्टर-ट्राॅलीची चोरी करण्यात आली. ही घटना सातारा शहराजवळ घडली असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रकरणी कृष्णात मुरलीधर थोरात (रा. उंब्रज, ता. कऱ्हाड) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार विठ्ठल कदम (पूर्ण नाव नाही रा. आरळे, ता. सातारा) आणि अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा नोंद झालेला आहे. दि. २४ जानेवारीला सकाळी साडेनऊच्या सुमारास संगम माहुली गावच्या हद्दीत ट्रॅक्टर-ट्राॅली चोरीचा प्रकार घडला. ट्रॅक्टरचा चालक युवराज जगन्नाथ थोरात (रा. कोर्टी, ता. कऱ्हाड) हा कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर ऊस सोडून माघारी सातारामार्गे येत होता. उंब्रजला जात असताना तो संगम माहुली हद्दीत रस्त्याच्या बाजूला ट्रॅक्टर-ट्राॅली उभी करून चहा पिण्यासाठी खाली उतरला. चहा घेण्यास थांबल्यावर संशियतांनी ट्रॅक्टर-ट्राॅली चोरून नेली. याची किंमत पाच लाख रुपये होती.दरम्यान, ट्रक्टर- ट्राॅलीचा प्रकार घडल्यानंतर ३० मार्च रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. याप्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस