शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: फलटणमध्ये रात्रीत बसवला महात्मा गांधींचा पुतळा, आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 12:17 IST

गांधींचा हा पुतळा बसवण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलने केली होती

विकास शिंदे

मलटण: दुरुस्तीच्या कारणास्तव तीन वर्षांपुर्वी फलटण येथील गजानन चौकातील काढण्यात आलेला महात्मा गांधी पुतळा रात्रीत बसवण्यात आला. रात्री गपचूप उशिरा हा पुतळा बसवल्याने तीन वर्षे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.गांधींचा हा पुतळा बसवण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलने केली, वारंवार पालिका प्रशासनास विनंती व निवेदने देण्यात आली होती. दोन ऑक्टोबरपूर्वी हा पुतळा न बसवल्यास न्यायालयात जाण्याचा शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला होता.सहा महिन्यांपूर्वी चौथाऱ्याचे काम सुरू झाले. शहर काँग्रेस युवक काँग्रेस यांनी वेळोवेळी आंदोलन केले. वास्तविक हा पुतळा सन्मानाने सर्वांच्या उपस्थित बसवता आला असता परंतू पालिका प्रशासनाने रात्री उशिरा हा पुतळा काही मोजक्या पालिका कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बसवला आहे. रात्री गपचूप उशिरा हा पुतळा बसवल्याने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahatma Gandhiमहात्मा गांधीcongressकाँग्रेस