शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-बंगळूर महामार्गावर खासगी बस उलटली, आठ प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 18:33 IST

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस उलटली

मलकापूर : मुबईहून-कोल्हापूरला २२ प्रवासी घेऊन निघालेली खासगी बस पुणे-बंगळूर महामार्गावर उलटली. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली. या अपघातात बस चालकासह आठजण जखमी झाले आहेत. पुणे-बंगळूर आशियायी महामार्गावर गोटे गावच्या हद्दीत आज, सोमवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.विराज विठ्ठल शिंदे (वय २४, रा. चिपळूण), दिलीप तातोबा जाधव (६४ रा. कोल्हापूर), सचिन श्रीमंत भोसले (३७), संजय श्रीमंत भोसले (४२, दोघेही रा. सानपाडा, मुंबई), गजेंद्र मारुती भिसे (३५, रा. कोल्हापूर), तुकाराम महादेव पाटील (४१,रा. मानखुर्द, मुंबई), अझरूद्दिन इलियास अन्सारी (२५,रा.नांदेड) अशी अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत.अपघातस्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बस (क्रमांक एम.एच-०९-ई एम-४८७६ ) ही मुंबईहून कोल्हापूरकडे २२ प्रवाशी घेऊन  जात होती. पहाटेच्या सुमारास बस पुणे-बंगळूर महामार्गावर  गोटे गावच्या हाद्दीत आली असता बसचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने दुभाजकाला धडकून बस पलटी झाली. यात २२ पैकी ८ प्रवासी जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच  महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, महेश होवाळ,  रमेश खुणे, अमित पवार, सलीम देसाई, यांच्यासह महामार्ग पोलिस कर्मचारी लोखंडे व कराड शहर पोलीस ठाण्याचे हवालदार खलील इनामदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे  महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्ग देखभाल व पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक पूर्ववत केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात