शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही अपघात केल्याचे सांगून तरुणाला लुटले; साताऱ्यातील घटना

By नितीन काळेल | Updated: March 19, 2024 18:03 IST

कोयत्याचा धाक; जबरदस्तीने साडे सात हजार नेले 

सातारा : सातारा शहराजवळ अपघात केल्याचा बनाव करुन कोयत्याच्या धाकाने परप्रांतिय तरुणाला लुटण्यात आले. यामध्ये सुमारे साडे सात हजारांची रक्कम जबरदस्तीने काढून नेण्यात आली. हा प्रकार काल, सोमवारी मध्यरात्री घडला असून शहर पोलिस ठाण्यात चौघांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी शिखर प्रदीप श्रीवास्तव (रा. वास्तूखंड, गोमतीनगर लखनाै, उत्तरप्रदेश. सध्या रा. यशोदा नगर सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार अज्ञात चाैघा चोरट्यावर गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावरील रस्त्यावर हा प्रकार घडला. अज्ञात चाैघांनी तुम्ही अपघात केला असून त्यात आम्हाला मार लागला आहे, अशी बतावणी केली.त्यानंतर तक्रारदार तरुणाला काेयत्याचा धाक दाखवून कारचा पाठलाग केला. तसेच कार फोडून टाकण्याची धमकी देण्यात आली. यावेळी तक्रादार तरुणाकडून जबरदस्तीने साडे सात हजार रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली. त्यानंतर चाैघांनीही घटनास्थळावरुन पलायन केले.सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक उमाप हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस