शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: सेवेत असताना लाच मागितली..निवृत्तीनंतर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 14:20 IST

गौण खनिज कायद्यांतर्गत कारवाई न करण्यासाठी मागितली होती ५० हजार रुपयांची लाच

पिंपोडे बुद्रुक : पिंपोडे बुद्रुक ता. कोरेगाव येथील एका मंडलाधिकाऱ्याने सेवेत असताना ४० हजारांची लाच मागितली होती. मात्र, निवृत्तीच्या २६ दिवसांनंतर लाचेची मागणी स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर लाच मागणीचा गुन्हा वाठार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. संजय रावसाहेब बोबडे (रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तत्कालीन मंडल अधिकारीचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, संजय बोबडे हे मंडल अधिकारी म्हणून पिंपोडे बुद्रुक येथे कार्यरत होते. त्याच दरम्यान मोरबेंद येथील जमिनीतून स्वखर्चाने गाळ मुरूम व माती काढून त्याची वाहतूक करणारे जेसीबी व ट्रॅक्टर जप्त न करण्यासाठी आणि त्याचबरोबर गौण खनिज कायद्यांतर्गत कारवाई न करण्यासाठी बोबडे याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.तडजोडअंती ४० हजार रुपये स्वीकारण्यास बोबडे यांनी तयारी दर्शवली होती. २४ मे २०२३ रोजी याची पडताळणी करण्यात आली होती. दरम्यान, बोबडे हे ३० जून २०२३ रोजी शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. मात्र, पडताळणीमध्ये लाचेची मागणी स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विक्रम पवार, अंमलदार नितीन गोगावले, नीलेश राजपुरे, विक्रमसिंह कणसे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिस