शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

पहिले लग्न लपवले, दुसरीशी खोटे बोलून केला बलात्कार; साताऱ्यात सोलापुरातील एकावर गुन्हा दाखल

By दत्ता यादव | Updated: March 1, 2023 13:25 IST

विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

सातारा : पहिले लग्न झाले असतानाही ते लपवून दुसऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून एकाने तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी माळशीरसमधील एकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.कैलास हरिदास होनमाने (रा. वाघोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला साताऱ्यातील राहणारी असून, ती २६वर्षांची आहे. कैलास होनमाने याच्याशी २०१३ मध्ये तिची ओळख झाली. त्यावेळी कैलासने त्या महिलेला ‘मी तुझ्याशी लग्न करीन,’ असे आमिष दाखविले. त्यानंतर सातारा शहरात विविध ठिकाणी तसेच अकलूज येथील लाॅजवर नेऊन पीडितेवर त्याने बलात्कार केला. 

काही दिवसांनंतर पीडितेला कैलास होनमाने याचे पहिले लग्न झाले असल्याचे समजले. त्यावेळी पीडित महिलेने त्याला ‘लग्न कधी करणार,’ असे विचारले असता त्याने ‘मी तुझ्याशी लग्न करणार नाही. जर तू कोणाला काही सांगितलेस तर मी तुझे विवस्त्र फोटो काढले आहेत. ते व्हायरल करेन. तसेच तुझ्या मुलीचं काय करायचे ते मी बघतो,’ अशी दमदाटी केली. 

या प्रकारानंतर संबंधित पीडित महिलेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. अद्यापर्यंत पोलिसांनी होनमानेला अटक केली नव्हती. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक सोलापूरला रवाना झाले आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस